Puja Bonkile
मेंदूला निरोगी ठेवण्यासाठी अनेक पोषक घटकांची गरज असते.
शरिरातील या ५ जीवनसत्वांच्या कमतरतेमुळे मेंदु होवू शकते कमजोर
मेंदुला निरोगी ठेवण्यासाठी अनेक पोषक घटकांची गरज असते.
यामध्ये व्हिटॅमिन बी १ कमतरता असल्यास मानसिक आजाराशी संबंधित गंभार आजार होऊ शकतात.
मेंदुच्या विकासासाठी व्हिटॅमिन बी १२ ची गरज असते.
व्हिटॅमिन डी ची कमतरता असल्यास मेंदप कमकुवत होतो.
व्हिटॅमिन सी मेंदुशी संबंधित अनेक महत्वपुर्ण काम करण्याची महत्वपुर्ण भूमिका बजावतो.
मेंदूचे आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी सकस आहार घेणे गरजेचा आहे.