Puja Bonkile
ब्रम्हकमळ हा एक कमळाचा प्रकार असून वर्षातून एकदाच फुलतो.
हे पांढर फुल महादेवाला अर्पण केल्यास तुम्हाला अनेक फायदे होऊ शकतात.
हे फुल जुलै ते सप्टेंबर दरम्यान मध्यरात्री वर्षातून एकदाच फुलते.
या फुलाला पवित्र मानले जात असून ज्या घरात हे फुल फुलते त्या घरात सुख-समृध्दी नांदते.
आयुर्वेदात औषधी वनस्पती म्हणून वापर केला जातो.
हिमालयातील उंच भागात आढळणाऱ्या या फुलाला खुप महत्व आहे.
हे फुल जंतुनाशक म्हणून जखमेच्या उपचारांसाठी वापरले जाते.
या फुलाबद्दल, असे मानले जाते की हे फूल मानवी इच्छा पूर्ण करते.
हे फुल पांढर्या रंगाचे असून ते खुप आकर्षक दिसते.