Tanishaa Mukerji: काजोलची बहीण 'या' कारणासाठी चर्चेत

गोमन्तक डिजिटल टीम

तनिषा मुखर्जी सध्या वेगळ्या कारणासाठी चर्चेत आहे.

Tanishaa Mukerji | Instagram

प्रसिद्ध अभिनेत्री काजोलची बहीण असणारी तनिषा सध्या चित्रपटांपासून लांब आहे.

Tanishaa Mukerji | Instagram

अलिकडे तिची एक मुलाखत प्रसिद्ध झाली आहे.

Tanishaa Mukerji | Instagram

यात तिने अनेक महत्वाचे खुलासे केले आहेत.

Tanishaa Mukerji | Instagram

मी चित्रपटात अपयशी झालो असे नाही तर ज्या चित्रपटात मी काम केले ते चित्रपट चालले नाहीत.

Tanishaa Mukerji | Instagram

एक मुलगी, एक बहीण म्हणून अजिबात अशस्वी नाही असे मला वाटते असे तनुषाने म्हटले आहे.

Tanishaa Mukerji | Instagram

याशिवाय तिच्या रिलेशनशिपबाबत देखील तिला काही तक्रार नसल्याचे ती म्हणाली.

Tanishaa Mukerji | Instagram