बॉलीवूडचा सर्वात जास्त मानधन घेणारा सुपरस्टार

दैनिक गोमन्तक

सलमान खान

सलमान खान ,शाहरुख खान हे बॉलीवूडचे असे स्टार आहेत ज्यांच्याबरोबर काम करण्यासाठी अनेकजण उत्सुक असतात

Salman Khan | Dainik Gomantak

आमिर खान

सलमान खान , शाहरुख खान आणि आमिर खान हे बॉलीवूडचे तीन स्टारच्या चित्रपटांचे मानधन सर्वाधिक असल्याचे म्हटले जाते.

Aamir Khan | Dainik Gomantak

दिलीप कुमार

मात्र बॉलीवूडच्या चित्रपटसृष्टीत दिलीप कुमार असे सुपरस्टार होते ज्यांचे मानधन तीनही खानपेक्षा जास्त होते.

Dilip Kumar | Dainik Gomantak

ट्रॅजिडी किंग

ट्रॅजिडी किंग म्हणून दिलीप कुमार यांना ओळखले जायचे.

Dilip Kumar | Dainik Gomantak

5 दशकांहून अधिक काम

दिलीप कुमार यांनी बॉलीवूडमध्ये 5 दशकांहून अधिक काम केले आहे. त्यांच्या अभिनयाचे लोक दिवाणे असल्याचे म्हटले जाते.

Dilip Kumar | Dainik Gomantak

1944 ला चित्रपटसृष्टीत पदार्पण

1944 ला ज्वार भाटा या चित्रपटातून त्यांनी बॉलीवूडमध्ये पदार्पण केले होते.

Dilip Kumar | Dainik Gomantak

50 च्या दशकात सर्वात मोठी रक्कम

रिपोर्टनुसार, दिलीप कुमार आपल्या एका चित्रपटासाठी एक लाख मानधन घेत होते. ही रक्कम त्या काळात सर्वात मोठी रक्कम मानली जाते.

Dilip Kumar | Dainik Gomantak
Fruits | Dainik Gomantak
अजून बघण्यासाठी