Bollywoodमध्ये आतापर्यंत या सेलिब्रिटींनी घेतला घटस्फोटाचा निर्णय

दैनिक गोमन्तक

अभिनेता इम्रान खान आणि अवंतिका यांनी पण वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे.

Imran Khan And x Wife | Dainik Gomantak

अभिनेता, दिग्दर्शक सोहेल खान व सीमा देव यांनी 24 वर्षांचा संसार मोडत 2022ला घटस्फोट घेतला आहे.

Sohel Khan And Wife | Dainik Gomantak

साऊथ सुपरस्टार धनुष आणि त्याची पत्नी एश्वर्या यांनी पण वेगळे होत असल्याची घोषणा केली होती.

Dhanush And Aishwarya | Dainik Gomantak

टिव्ही अभिनेता करण मेहरा आणि निशा हे पण वेगळे झाले आहेत, त्यानंतर त्यांनी एकमेकांवर गंभीर आरोप केले होते.

Karan Mehara And Wife | Dainik Gomantak

महाभारत फेम नितीश भारद्वाज आणि त्यांची पत्नी आयएएस अधिकारी स्मिता यांचा घटस्फोट झाला आहे.

Nitish Bhardwaj And Wife | Dainik Gomantak

हनी सिंग आणि त्याची पत्नी शालिनी यांचा घटस्फोट झाला आहे. त्यानंतर तिने हनी सिंगवर कौटुंबिक छळाचा आरोप केला.

Honey Singh And Wife | Dainik Gomantak

आमिर खान आणि त्याची दुसरी पत्नी किरण राव हे पण विभक्त झाले आहेत.

Amir Khan And Kiran Rao | Dainik Gomantak
Dainik Gomantak