Pramod Yadav
अभिनेत्री तेजस्वी प्रकाश काही दिवसांपूर्वी गोव्यात आली होती.
तेजस्वीने गोव्यात समुद्रकिनारी एक फोटोशूट केले आहे.
पिवळ्या रंगाचा ड्रेस, मागे निळाशार समुद्र आणि रात्रीचं चांदण अशा माहौलमध्ये तिने हे फोटोशूट केले आहे.
तेजस्वीने तिचे गोव्यातील फोटोशूट इन्स्टाग्रामवर शेअर केले आहे.
तेजस्वीच्या या फोटोंना मोठ्या प्रमाणावर लाईक्स आणि शेअर मिळत आहेत.
यापूर्वी तिने राज्याची राजधानी पणजीतून फोटो शेअर केले होते.
पणजीतून शेअर केलेल्या फोटोत तिच्यासमोर अटल सेतू आणि मांडवी नदीचे पात्र दिसत आहे.