Khushi Kapoor चा नवा बोल्ड लूक...

Akshay Nirmale

नुकतेच खुशी कपुरने इन्स्टाग्रामवर तिचे एक नवे फोटोशूट शेअर केले आहे.

Khushi Kapoor | Dainik Gomantak

परफेक्ट फिगर, न्यूड मेकअप आणि घायाळ करणाऱ्या अदांनी खुशीचा हा बोल्ड लूक सजला आहे.

Khushi Kapoor | Dainik Gomantak

खुशीच्या या नव्या लुकने इंटरनेटचा पारा वाढवला आहे.

Khushi Kapoor | Dainik Gomantak

22 वर्षीय खुशी स्टाईलच्या बाबतीत मोठी बहिण आणि अभिनेत्री जान्हवी कपुरलाही टक्कर देते.

Khushi Kapoor | Dainik Gomantak

खुशीचे इतरही अनेक फोटोज, व्हिडिओज तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर करत असते.

Khushi Kapoor | Dainik Gomantak

खुशीचे अजून बॉलीवुडमध्ये पदार्पण झालेले नसले तरी तिला सोशल मीडियात फॉलो करणाऱ्यांची संख्या मोठी आहे.

Khushi Kapoor | Dainik Gomantak

खुशी कपूर ही 'द आर्चीज' या चित्रपटातून बॉलीवुडमध्ये पदार्पण करत आहे. झोया अख्तरने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.

Khushi Kapoor | Dainik Gomantak
Dainik Gomantak
येथे क्लिक करा