Sohail Khan Birthday: सोहेलची फिल्मी लव्हस्टोरी

दैनिक गोमन्तक

सलमान खानचा छोटा भाऊ आणि बॉलिवुड दिग्दर्शक सोहेल खान आपला 52वा वाढदिवस साजरा करत आहे.

Sohail Khan, Seema Sajdeh | Dainik Gomantak

या निमित्ताने आपण त्याची हटके फिल्मी लव्हस्टोरी जाणून घेऊया.

Sohail Khan, Seema Sajdeh | Dainik Gomantak

सिमा सजदेव असे सोहेलच्या पत्नीचे नाव आहे.

Sohail Khan, Seema Sajdeh | Dainik Gomantak

1998ला घरातून पळुन जात सोहेलने सिमाशी लग्न केले होते.

Sohail Khan, Seema Sajdeh | Dainik Gomantak

एकेकाळी प्रेमात एकमेकांच्या प्रेमात अखंड बुडालेलं हे जोडपं आता वेगळे होत आहेत.

Sohail Khan, Seema Sajdeh | Dainik Gomantak

त्याच्या या घटस्फोटाच्या चर्चेने सगळ्यांनाच धक्का बसला.

Sohail Khans Family | Dainik Gomantak

सोहेल आणि सिमाला 2 मुले आहेत.

येथे क्लिक करा