रणबीर, श्रद्धासह 'या' 3 स्टार्सना EDचा समन्स

Rajat Sawant

महादेव बेटिंग ॲप प्रकरण

बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरला समन्स बजावण्यात आला होता.

अन्य चार जणांना समन्स

अभिनेता रणबीर कपूरनंतर अन्य चार जणांना समन्स बजावण्यात आले आहेत.

कॉमेडियनलाही समन्स

या चार स्टार्समध्ये कॉमेडियन कपील शर्मालाही चौकशीचं समन्स बजावण्यात आला.

तीन अभिनेत्रींना समन्स

अभिनेत्री श्रद्धा कपूर, हुमा कुरैशी, हिना खान यांना समन्स बजावल्याची माहिती समोर येत आहे

श्रद्धाची चौकशी

यापैकी श्रद्धा कपूरची आज चौकशी होणार असल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त होत आहे.

महादेव बेटिंग ॲप

हा ॲप लोकांना ऑनलाईन गेम खेळण्यासाठी प्रोत्साहित करतो

डिजीटल पुरावे

ईडीच्या रडारवर आणखी काही सेलिब्रिटी असून याबाबतचे डिजीटल पुरावेही गोळा केले आहेत