Photo: जाह्नवी कपूरची किलर स्माईल

Puja Bonkile

जाह्नवी कपूरने लेटेस्ट फोटो शेअर केले आहे.

Janhvi Kapoor | Dainik Gomantak

जाह्नवी कपूर सोशल मिडीयावर नेहमीच सक्रिय असते.

Janhvi Kapoor | Dainik Gomantak

जाह्नवी कपूर पंजाबी ड्रेसमध्ये खुप सुंदर दिसत आहे.

Janhvi Kapoor | Dainik Gomantak

जाह्नवी कपूर या फोटोमध्ये खुप गोड स्माईल देतांना दिसत आहे.

Janhvi Kapoor | Dainik Gomantak

अनेक पोझ देत रिने फोटोशूट केला आहे.

Janhvi Kapoor | Dainik Gomantak

जाह्नवीच्या या फोटोवर चाहते कमेंटचा वर्षाव करत आहेत.

Janhvi Kapoor | Dainik Gomantak

जाह्नवी ने पाढऱ्या रंगाच्या शॉर्ट ड्रेसमध्ये खुप हॉट दिसत आहे.

Janhvi Kapoor | Dainik Gomantak

सोशल मिडीयावर 18.6 मिलीयन फॉलोअर्स आहेत.

Janhvi Kapoor | Dainik Gomantak
goa | Dainik Gomantak