प्रत्येक पार्टीत लक्ष वेधून घेणारी बॉलीवुडची फॅशनिस्टा क्वीन

गोमंतक ऑनलाईन टीम

वाढती फॅन फॉलोविंग

अभिनेत्री नुसरत भरूचा (Nushrratt Bharuccha) हीने स्वतःची फॅन फॉलोविंग नुसतीच टिकवून ठेवलेली नाही तर ती दिवसेंदिवस वाढतही चालली आहे.

Nushrratt Bharuccha | Instagram

फॅशन सेन्स

नुसरतच्या फॅशन सेन्सचेही बी टाऊनमध्ये नेहमी कौतूक होत असते. तिचे इन्स्टाग्राम अकाऊंट तिच्या सुंदर फोटोंनी भरलेले आहे.

Nushrratt Bharuccha | Instagram

फॅशनिस्टा क्वीन

नुसरतला तिच्या ड्रेसिंग सेन्समुळेच बॉलीवूडची फॅशनिस्टा क्वीनही म्हटले जाते.

Nushrratt Bharuccha | Instagram

लक्षवेधी पार्टी ड्रेसेस

बॉलीवूड पार्टीजमध्ये सगळ्यांचे लक्ष नुसरतच्या कपड्यांकडे लागलेले असते. आणि सर्वांचे लक्ष वेधून घेणारे ड्रेसेस परिधान करून ती अपेक्षापुर्ती करत असते.

Nushrratt Bharuccha | Instagram

लूक व्हायरल

नुकतेच नुसरतने इन्स्टाग्रामवर तिचे काही लूक्स शेअर केले आहेत. त्यातील शॉर्ट ड्रेसमधील तिचा लूक व्हायरल झाला आहे.

Nushrratt Bharuccha | Instagram

विविध लूक्स

हाय स्लीट, शिमरी, सिल्व्हर ड्रेस अशा विविध ड्रेसेसमधील तिचा लूक नेहमी व्हायरल होत असतो.

Nushrratt Bharuccha | Instagram

नेट वर्थ

नुसरतची एकूण संपत्ती ५८ कोटी रूपये इतकी आहे.

Nushrratt Bharuccha | Instagram
Katrina Kaif | Dainik Gomantak