कलात्मक चित्रपटांचा बादशाह 'अनुभव सिन्हा'

Rahul sadolikar

4 दशकांपासुन काम

अनुभव सिन्हा यांचा आज वाढदिवस. अनुभव सिन्हा बॉलीवूडमध्ये 4 दशकांपासून काम करत आहेत आणि अनेक अप्रतिम चित्रपटांचे दिग्दर्शन करत आहेत.

Anubhav Sinha | Dainik Gomantak

आर्टिकल 15 चे दिग्दर्शन

आयुष्मान खुराना स्टारर 'आर्टिकल-15' हा चित्रपट खूप आवडला होता. या चित्रपटात समाजातल्या खालच्या थरातल्या लोकांवरच्या अन्यायावर भाष्य केलं होतं.

Anubhav Sinha | Dainik Gomantak

नाटकापासुन केली सुरूवात

अनुभव सिन्हा यांनी त्यांच्या करिअरची सुरुवात थिएटरमधून केली होती.

Anubhav Sinha | Dainik Gomantak

मनोज वाजपेयींशी जिव्हाळ्याचे संबंध

संघर्षाच्या काळात 'अनुभव सिन्हा' यांनी सांगितले होते की, मनोज बाजपेयी जमिनीवर बसून आमच्यासाठी रोट्या भाजायचा.

Anubhav Sinha | Dainik Gomantak

अनेक स्टार्सनी दिल्या शुभेच्छा

अनुभव सिन्हाच्या वाढदिवसानिमित्त बॉलिवूड स्टार्सनी त्यांना सोशल मीडियावर शुभेच्छा दिल्या आहेत. यासोबतच अनुभव सिन्हाच्या चाहत्यांनीही त्याला वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.

Anubhav Sinha | Dainik Gomantak

तुम बिन पासुन सुरुवात

अनुभव सिन्हा यांनी 2001 मध्ये त्यांच्या करिअरची सुरुवात केली. अनुभवने तुम बिन' नावाचा पहिला चित्रपट केला.

Anubhav Sinha | Dainik Gomantak

थप्पड आणि आर्टिकल 15

थप्पड आणि आर्टिकल 15 यांसारख्या सामाजिक आशयाप्रधान चित्रपटांतून अनुभव सिन्हा यांनी कलात्मक चित्रपटांना एक वेगळी दिशा दिली आहे.

Anubhav Sinha | Dainik Gomantak
Hansika Motwani | Dainik Gomantak
अधिक पाहण्यासाठी