Nora Fatehi: नोराचे स्मित हास्याने खुलले रुप

दैनिक गोमन्तक

नोरा फतेहीचे हे नविन क्यूट फोटोशूट सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.

Nora Fatehi | Dainik Gomantak

नोराच्या ग्लॅमरस फोटोशूटने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

Nora Fatehi | Dainik Gomantak

नोरा फतेही सोशल मिडियावर नेहमीच सक्रिय असते.

Nora Fatehi | Dainik Gomantak

नोराने तिचे ट्रेडिशनल पण वेस्ट्रर्न लूकमधील फोटो तिच्या इंस्टाग्राम पेजवर शेअर केले आहेत.

Nora Fatehi | Dainik Gomantak

नोराचा हा ब्यूटीफुल लूक तिच्या चाहत्यांना खूप आवडला आहे.

Nora Fatehi | Dainik Gomantak

नोराचे फॅन फालोअर्स खूप असून ती तिच्या वेगळवेगळ्या हटके लूकमुळे नेहमीच चर्चेत असते.

Nora Fatehi | Dainik Gomantak

नोरा फतेहीचे इंस्टाग्रामवर 43.3 मिलियन फॉलोअर्स आहेत.

Nora Fatehi | Dainik Gomantak
Dainik Gomantak