दैनिक गोमन्तक
पुर्वी गरोदरपणात अभिनेत्री घराबाहेर पडत नसत.आता या दिवसांमध्ये बाहेर पडण्यासाठी स्पेशल ड्रेसिंग केलं जातं.
करीना कपुरने याचा ट्रेंड सेट केलाय, असं म्हणता येईल.
सोनम कपुरने गरोदरपणात मस्त फोटोशुट केले होते.
सोनम कपुर तिच्या कमालीच्या फॅशन सेन्ससाठी फेमस आहे.
आलियाने प्रमोशन करताना घातलेला पिंक ड्रेस तिच्या चाहत्यांना आवडला होता.
आलिया भटने इंटरनॅशनल अवॅार्ड शोला घातलेल्या ड्रेसची चांगलीच चर्चा झाली होती.
आलिया भटने फिल्मचे प्रमोशन करताना वेगळी ड्रेसिंग स्टाईल कॅरी केली होती.
बिपाशा बसुने गरोदरपणात हॅाट फोटोशुट केले होते.