Zareen Khan: चाहत्यांची प्रित 'झरीन खान'

Manish Jadhav

चाहत्यांचं काळीज...

झरीनची ही अदा चाहत्यांना नव्याने प्रेमात पाडते.

Zareen Khan | Dainik Gomantak

दर्द...

चाहत्यांच्या मुखातून झरीनसाठी एकच शब्द आला तो म्हणजे... 'दर्द'

Zareen Khan | Dainik Gomantak

किलर नजर

झरीनची नजर चाहत्यांना क्लीन बोल्ड करते.

Zareen Khan | Dainik Gomantak

बाब्बो....

साडीत झरीनचा कातीलाना लूक चाहत्यांना आकर्षित करतो.

Zareen Khan | Dainik Gomantak

तुझ्या मनीचे भाव माझ्या मनी...

झरीनला पाहताच चाहत्यांना कवितेचे मर्मबंध उमगू लागले.

Zareen Khan | Dainik Gomantak

बोल्ड झरीन...

झरीनचा बोल्ड अंदाज चाहत्यांना आकर्षित करतो.

Zareen Khan | Dainik Gomantak

स्टायलिश मैना...

स्टायलिश झरीन चाहत्यांच्या दिलाची मैना बनली.

Zareen Khan | Dainik Gomantak

तुझी वाट पाहण्यावाचून...

झरीनची नजर आपल्या जोडीदाराला शोधत आहे.

Zareen Khan | Dainik Gomantak