Vaani Kapoor चा हॉट अवतार व्हायरल

Akshay Nirmale

बी टाऊनमध्ये अभिनेत्री वाणी कपूर तिच्या बोल्ड आणि बिनधास्त वागण्यासाठी ओळखली जाते.

Vaani Kapoor | Dainik Gomantak

तिच्या लेटेस्ट फोटोशुटने सोशल मीडियाचे तापमान वाढवले आहे.

Vaani Kapoor | Dainik Gomanak

वाणी कपुरने बॉलीवुडमध्ये येण्याआधी मॉडेलिंग केले आहे.

Vaani Kapoor | Dainik Gomantak

दाक्षिणात्य अभिनेत्री राशी खन्ना आणि वाणी या एकमेकींच्या बेस्ट फ्रेंड्स आहेत.

Vaani Kapoor | Dainik Gomantak

यशराज बॅनरच्या चित्रपटातून वाणीचे पदार्पण झाले होते, पण तिच्या करीयरमध्ये महत्वाचा असा ब्रेक तिला अद्याप मिळालेला नाही.

Vaani Kapoor | Dainik Gomantak

निर्माता-दिग्दर्शक आदित्य चोप्राशी वाणीचे अफेयर असल्याच्या अफवा बी टाऊनमध्ये पसरल्या होत्या.

Vaani Kapoor | Dainik Gomantak

अलीकडच्या काळात तिचे चंदीगड करे आशिकी आणि शमशेरा हे दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी चमक दाखवू शकलेले नाहीत.

Vaani Kapoor | Dainik Gomantak
Dainik Gomantak
येथे क्लिक करा