Vaani Kapoor चा रॅम्पवर 'रेड' जलवा!

गोमंतक ऑनलाईन टीम

रॅम्पवॉक

अभिनेत्री वाणी कपूर नुकतीच एका फॅशन शो मध्ये सहभागी झाली होती. त्यातील तिच्या ड्रेसची चर्चा बी टाऊनमध्ये रंगली आहे. तिचे फोटोशूट व्हायरल झाले आहे.

Vaani Kapoor | Instagram

रेड लेहेंगा

रेड फ्लोअर लेहेंग्यामध्ये वाणीने सर्वांच्या नजरा स्वतःकडे वळवून घेतल्या आहेत.

Vaani Kapoor | Instagram

स्टाईल स्टेटमेंट

अभिनेत्री वाणी कपूर तिच्या चित्रपटांसाठी फारशी ओळखली जात नसली तरी तिच्या स्टाईल स्टेटमेंटसाठी ती ओळखली जाते.

Vaani Kapoor | Instagram

यशराज बॅनर

यशराज बॅनरने तिला पहिली संधी दिली होती. शुद्ध देसी रोमान्समधून तिने पदापर्ण केले होते. त्यानंतरही ती यशराजने निर्माण केलेल्या चित्रपटांत काम केले.

Vaani Kapoor | Instagram

अपयश

रणबीर कपूरसोबतचा तिचा शमशेरा हा चित्रपट अयशस्वी ठरला होता. आयुष्मानसोबतच्या चंदीगड करे आशिकी या चित्रपटालाही फारसे यश मिळाले नाही.

Vaani Kapoor | Instagram

फॉलोअर्स

वाणीला इन्स्टाग्रामवर ६९ लाख फॉलोअर्स आहेत.

Vaani Kapoor | Instagram

नेट वर्थ

वाणीची एकूण संपत्ती सुमारे २५ कोटी रूपये इतकी असल्याचे सांगितले जाते.

Vaani Kapoor | Instagram
Janhvi Kapoor | Dainik Gomantak
आणखी पाहण्यासाठी...