उर्वशीला पॅरिसमध्ये क्रिकेट वर्ल्डकपच्या अनावरणाचा मान...

गोमंतक ऑनलाईन टीम

उर्वशी पुन्हा चर्चेत

अभिनेत्री उर्वशी रौतेला (Urvashi Rautela) पुन्हा चर्चेत आली आहे. यावेळी तिने चक्क क्रिकेटच्या यंदाच्या वर्ल्डकपचे अनावरण केले आहे.

Urvashi Rautela | Instagram

वर्ल्डकपचे अनावरण

फ्रान्सची राजधानी आयफेल टॉवर येथे उर्वशीने क्रिकेट वर्ल्डकप 2023 च्या ट्रॉफीचे अनावरण केले.

Urvashi Rautela | Instagram

पहिली अभिनेत्री

अशा पद्धतीने क्रिकेट वर्ल्डकपचे अनावरण करणारी ती पहिलीच अभिनेत्री आहे, असे उर्वशीने तिच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले आहे.

Urvashi Rautela | Instagram

बॉलीवूड आणि क्रिकेट

दरम्यान, क्रिकेट आणि बॉलीवूडचे नाते पुर्वीपासूनच जवळचे राहिले आहे. अनेक क्रिकेटर्सचे बॉलीवुडमधील अभिनेत्रीशी अफेयर होते. काहींनी जीवनसाथीही स्विकारले.

Urvashi Rautela | Instagram

उर्वशी आणि क्रिकेट

उर्वशीचे नाव यापुर्वी क्रिकेटर ऋषभ पंत याच्याशी जोडले गेले होते. दोघांमध्ये सोशल मीडियातून बरीच बाचाबाची झाली होती.

Urvashi Rautela | Instagram

5 ऑक्टोबरपासून थरार

यंदाच्या क्रिकेट वर्ल्डकपला 5 ऑक्टोबरपासून सुरवात होणार आहे. यंदा भारतात वर्ल्डकप होत असून सर्व सामने भारतातच खेळवले जाणार आहेत.

Urvashi Rautela | Instagram

फॉलोअर्स

उर्वशीला सोशल मीडियात 6 कोटी 72 लाख फॉलोअर्स आहेत.

Urvashi Rautela | Instagram
rasha thadani | Dainik Gomantak
आणखी पाहण्यासाठी...