Tara Sutaria चा नवा लूक...

Akshay Nirmale

अभिनेत्री तारा सुतारियाने नुकतेच तिचे नवे फोटोज इन्स्टाग्रामवरून शेअर केले आहेत.

Tara Sutaria | Instagram

तिच्या या लुकने नेहमीप्रमाणे अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे.

Tara Sutaria | Instagram

मोकळे केस, सटल मेकअप आणि कातिल अदांमुळे ताराच्या या फोटोजवर लाईक्स अँड कॉमेंट्सचा पाऊस पडला आहे.

Tara Sutaria | Instagram

ताराच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिचे अनेक हॉट, बोल्ड फोटोज असून प्रत्येकवेळी ते व्हायरल झाले होते.

Tara Sutaria | Instagram

ताराने स्टुडंट ऑफ द इयर - 2 या चित्रपटातून बॉलीवुडमध्ये पदार्पण केले होते.

Tara Sutaria | Instagram

ताराने ऑपेरा गायकीचे शिक्षणही घेतले आहे.

Tara Sutaria | Instagram

ताराची एकुण संपत्ती 8 ते 10 कोटी रूपये इतकी आहे.

Tara Sutaria | Instagram
Masaba Gupta | Dainik Gomantak
आणखी पाहण्यासाठी...