Tara Sutaria चा किलर लूक

Akshay Nirmale

अभिनेत्री तारा सुतारिया हीने बाल कलाकार म्हणून कामास सुरवात केली होती.

Tara Sutaria | Dainik Gomantak

तारा हीने 2010 मध्ये डिस्नीच्या बिग बडा बुम मध्ये काम केले होते.

Tara Sutaria | Dainik Gomantak

त्यानंतर 2019 मध्ये ताराने स्टुडंट ऑफ द इयर-2 या चित्रपटातून बॉलीवुडमध्ये पदार्पण केले होते.

Tara Sutaria | Dainik Gomantak

ताराचे भारतीय आणि वेस्टर्न अशा दोन्ही लुकमधील फोटोज तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर असून दोन्ही लूकमध्ये ती सुंदर दिसते.

Tara Sutaria | Dainik Gomantak

तारा अलीकडेच एक व्हिलन रिटर्न या चित्रपटात दिसली होती.

Tara Sutaria | Dainik Gomantak

तारा ही स्वतः उत्तम गायिकादेखील आहे.

Tara Sutaria | Dainik Gomantak

आगामी काळात ती अपुर्वा तसेच कतिना या प्रोजेक्टमध्ये दिसणार आहे.

Tara Sutaria | Dainik Gomantak
Dainik Gomantak
आणखी पाहण्यासाठी...