गोमन्तक डिजिटल टीम
बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री तारा सुतारिया नेहमीच या ना त्या कारणाने चर्चेत असते.
तारा सुतारिया अलिकडेच गोवा व्हॅकेशनवर आली होती.
तारा सुतारिया गोव्यात व्हॅकेशनचा पुरेपूर आनंद घेताना दिसत आहे.
ताराने गोवा व्हॅकेशनचे फोटो सोशल मिडियावर शेअर केले आहेत. यात तिने फूड डिश शेअर केली आहे.
ताराचा पूल बाथ घेतानाचा फोटो सध्या सोशल मिडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.
ताराने अनेक गाजलेल्या चित्रपटात भूमिका केल्या आहेत, यात स्टुडंट ऑफ द इअरसह मरजाँवा आणि इतर चित्रपटांचा समावेश आहे.
तारा तिच्या बिन्दास आणि बोल्ड लूकसाठी नेहमीच चर्चेत असते.