Sophie Choudry: 'सोफी'ची अवघड गोष्ट

गोमन्तक डिजिटल टीम

सोफी चौधरी नेहमीच विविध कारणांसाठी चर्चेत असते.

Sophie Choudry | Instagram

सोफीचा सोशल मिडियावर खूप वावर असतो.

Sophie Choudry | Instagram

तिचे अनेक फोटो विशेषत: हॉट अंदाजातील चाहत्यांना भूरळ घालत असतात.

Sophie Choudry | Instagram

सोफीने फार थोड्या हिंदी चित्रपटात काम केले आहे.

Sophie Choudry | Instagram

पण चित्रपटांपेक्षा सोफी कधी तिच्या रिलेशनशिपमुळे तर कधी शोमुळे चर्चेत असते

Sophie Choudry | Instagram

सोफीचे सध्या हॉट फोटो सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत.

Sophie Choudry | Instagram

सोफी सोशल मिडियावर खूप सक्रिय असते, तिचे 3.1M फॉलवर्स आहेत.

Sophie Choudry | Instagram