सोनम, रियाची गोव्यात दिवाळी

Pramod Yadav

गोव्यात दिवाळी

बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर बहिण रिया कपूर त्यांच्या पतींसोबत गोव्यात दिवाळी सजारी करत आहेत.

Sonam And Rhea Kapoor

दिवाळी सेलेब्रेशन

रियाने तिच्या सोशल मिडिया अकाऊंटवर दिवाळी सेलेब्रेशनचे फोटो शेअर केले आहेत.

Rhea Kapoor

करण बुलानी

रियाने पती करण बुलानी याच्यासोबतचे फोटो शेअर केले आहेत.

Rhea Kapoor

भारतीय कपडे

रियाने संपूर्ण भारतीय वेषातील कपडे परिधान केली आहेत, तसेच तिच्या समोर दिवाळीतील फराळ दिसत आहे.

Rhea Kapoor

कुर्ता पायजमा

तिच्यासोबत तिचा पती देखील कुर्ता पायजमा वेशात दिसत आहे.

Rhea Kapoor

सोनम तिचा पती आनंद

यापूर्वी सोनम तिचा पती आनंद आणि मुलगा वायु यांच्यासोबत गोव्यात आली होती.

Sonam And Rhea Kapoor

व्हिडिओ आणि फोटो

सोनमने गोव्याकडे येण्यापूर्वी काही व्हिडिओ आणि फोटो शेअर करुन माहिती दिली होती.

Sonam Kapoor
आणखी पाहण्यासाठी