Shilpa Shetty चा रेड अलर्ट

Akshay Nirmale

नुकतेच शिल्पा शेट्टी हीने लाल रंगाच्या साडीतील फोटोज शेअर केले आहेत.

Shilpa Shetty | Dainik Gomantak

शिल्पाचे हे ग्लॅमरस फोटोज व्हायरल झाले आहेत.

Shilpa Shetty | Dainik Gomantak

शिल्पाने या पुर्वीही लाल रंगाच्या विविध ड्रेसमधील फोटोज शेअर केले आहेत.

Shilpa Shetty | Dainik Gomantak

प्रत्येक रेड आऊटफिटमध्ये शिल्पाने इन्स्टाग्रामवर कहर केला आहे.

Shilpa Shetty | Dainik Gomantak

शिल्पा फिटनेस फ्रीक असून नियमित योगा करते तसेच डाएटही फॉलो करते.

Shilpa Shetty | Dainik Gomantak

शिल्पाच्या योगाचे अनेक व्हिडिओही प्रसिद्ध आहेत.

Shilpa Shetty | Dainik Gomantak

शिल्पा आगामी काळात रोहित शेट्टीच्या पोलिसांवर आधारीत वेबसीरीजमध्ये दिसणार आहे.

Shilpa Shetty | Dainik Gomantak
Dainik Gomantak
येथे क्लिक करा