Sara Ali Khan: चाहत्यांच्या दिलाची 'लैला'... सारा

Manish Jadhav

साराची अदा...

साराची अदा चाहत्यांना खल्लास करते.

Sara Ali Khan | Dainik Gomantak

दिवाणापण...

सारासाठी चाहते वेडे झाले आहेत.

Sara Ali Khan | Dainik Gomantak

साराचा कातिलाना लूक...

साराचा कातिलाना लूक पाहून चाहते अवाक.

Sara Ali Khan | Dainik Gomantak

साराचा साधेपणा...

साराचा हाच साधेपणा चाहत्यांना भाळतो.

Sara Ali Khan | Dainik Gomantak

मन फुलपाखरु...

साराला पाहताचं चाहत्याचं मन फुलपाखरासारखं डोलू लागलं.

Sara Ali Khan | Dainik Gomantak

दिलाचा श्वास...

सारा चाहत्यांच्या दिलाचा श्वास बनलीय.

Sara Ali Khan | Dainik Gomantak

दिलाची उडाली दांडी...

साराचा हा लूक पाहून चाहत्यांच्या दिलाची दांडी उडाली.

Sara Ali Khan | Dainik Gomantak

मनमोहकता...

साराची अदा चाहत्यांना मनमोहित करते.

Sara Ali Khan | Dainik Gomantak
आणखी बघण्यासाठी