Sara Ali Khan: सारा अली खानचं केदारनाथ दर्शन

Manish Jadhav

हिमालयाच्या कुशीत सारा अली खान...! खरंच साराचं असं शांत रुपडं चाहत्यांच्या मनी उतर.

Sara Ali Khan | Dainik Gomantak

सूर्याच्या किरणांनाही साराच्या सौंदर्यांचा ध्यास लागला...! सारा अली खानचा लूक मोहित करतो.

Sara Ali Khan | Dainik Gomantak

हिमालयात साराचं ट्रेकिंग काही औरंच...! सारा अली खानच्या या लूकने चाहतेही मंत्रमुग्ध झाले.

Sara Ali Khan | Dainik Gomantak

हिमालयीन कुडी बनली सारा अली खान...! चहारुपी सुखाचं अमृत प्राशन करताना 'सारा'

Sara Ali Khan | Dainik Gomantak

हिमालयातील बर्फानं साराला आपल्या कवेत घेतलं. जणू काही काही त्यांच्यात स्पर्धाचं लागली.

Sara Ali Khan | Dainik Gomantak

केदारनाथचं मंगलमय दर्शन घेताना सारा अली खान...! भगवान शिवाच्या भक्तीत लीन झाली.

Sara Ali Khan | Dainik Gomantak

साराची स्माईली मोहिनी घालते. खरंच हा चष्मा सुद्धा भाग्यवान आहे.

Sara Ali Khan | Dainik Gomantak