Sara Ali Khan सोबत गोव्यात एन्जॉय करणार 'तो' आहे तरी कोण?

Akshay Nirmale

खासगी आयुष्यामुळे चर्चेत

अभिनेत्री सारा अली खान तिच्या खासगी आयुष्यामुळे नेहमी चर्चेत असते. तिचे नाव अनेकांसोबत जोडले गेले आहे.

Sara Ali Khan | Instagram

जेहान हांडा

सारा नुकतीच गोव्यात 'केदारनाथ' या चित्रपटाच्या असिस्टंट डायरेक्टर जेहान हांडासोबत मौजमजा करताना दिसून आली.

Sara Ali Khan | Instagram

मित्र

जेहान हांडा आणि सारा चांगले मित्र आहेत. जेहान याने त्याच्या इन्स्टाग्रामवरून या व्हेकेशनचे फोटो शेअर केले आहेत.

Sara Ali Khan | Instagram

स्टाईल

जेहान याने निऑन रंगाचा टी-शर्ट आणि काळी पँट तर साराने हिरवी शॉर्ट आणि मॅचिंग ब्रॅलेट आणि व्हाईट क्रॉप टॉप असा पोशाख परिधान केला आहे.

Sara Ali Khan | Instagram

व्हायरल फोटो

साराने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर अनेक फोटोजचा कोलाज शेअर केला आहे. तिने गोव्याला हिरवागार बनवा, अशी कॅप्शन लिहिली होती.

Sara Ali Khan | Instagram

अफेयरची चर्चा

जेहान आणि सारा यांच्या अफेयरची चर्चा काही काळापुर्वी रंगली होती. दोघे अनेकदा एकत्रही दिसून आले आहेत.

Sara Ali Khan | Instagram

आगामी चित्रपट

आगामी काळात सारा 'मेट्रो इन दिनों' या अँथॉलॉजी चित्रपटात दिसणार आहे. यात आदित्य रॉय कपूर, अली फजल यांसह इतरही कलाकार आहेत.

Sara Ali Khan | Instagram
boca de voca, panaji, goa | Dainik Gomantak
आणखी पाहण्यासाठी...