Manish Jadhav
कुणासं ठाऊक चाहत्यांच्या मनाला संजनानं आकर्षित केलं.
खरचं तु भास तर नाही ना...! संजनाची हाच कातिलाना अंदाज भुरळ घालतो.
संजना संघीच्या अदा चाहत्यांना खरचं खल्लास करते.
संजनाच्या या फोटोनं चाहते आऊट...! खरंच साक्षात परी अवतरली.
संजनाची ही अदा मनाला अलंकृत करते.
पाहीन तुला अन्... ! चाहत्यांच्या प्रेमाची खरी ओळख संजना संघी
संजनाची डोळ्यांनी खरचं काजव्यांनाही मनमोहित केलं