Radhika Madan वरून नजर हटत नाही...

Akshay Nirmale

राधिकाला इन्स्टाग्रामवर 3.6 मिलिनय लोक फॉलो करतात.

Radhika Madan | Instagram

तिने मोजक्या सिनेमातून स्वतःची दखल घ्यायला भाग पाडले आहे.

Radhika Madan | Instagram

राधिका सध्या तिच्या आगामी 'कुत्ते' या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे.

Radhika Madan | Instagram

या प्रमोशनमध्ये ती एकापेक्षा एक लुकमध्ये दिसून येत आहे.

Radhika Madan | Instagram

'कुत्ते' हा चित्रपट येत्या 13 जानेवारीला रीलीज होत आहे.

Radhika Madan | Instagram

राधिकाने तिच्या करियरची सुरवात टीव्ही मालिकेतून केली होती.

Radhika Madan | Instagram

एकता कपुरच्या मेरी आशिकी तुमसेही या मालिकेत तिने मुख्य भुमिका साकारली होती.

Radhika Madan | Instagram
Dainik Gomantak
आणखी पाहण्यासाठी...