Preity Zinta: थारे जैसा ना कोई... 'प्रिती'

Manish Jadhav

निखालस सौंदर्य...

प्रितीचं निखालस सौंदर्य चाहत्यांना मंत्रमुग्ध करतं.

Preity Zinta | Dainik Gomantak

गालावर खळी...

प्रितीच्या गालावरील खळीही चाहत्यांना क्लीन बोल्ड करते.

Preity Zinta | Dainik Gomantak

प्रित की जोगन...

चाहत्यांसाठी प्रिती 'प्रित की जोगन' बनली.

Preity Zinta | Dainik Gomantak

प्रिती बनली श्याम की...

चाहत्यांसाठी प्रिती त्या खट्याळ कान्हाची राधा बनली.

Preity Zinta | Dainik Gomantak

खरंच चाहत्यांना वेड लावलं प्रितीनं...

खरंच चाहत्यांना प्रितीच्या प्रेमळ अदेनं घायाळ केलं.

Preity Zinta | Dainik Gomantak

चाहत्यांची खूशी...

प्रिती चाहत्यांसाठी त्यांच्या अबोल, खट्याळ, नाटाळ मनाची खूशी बनली.

Preity Zinta | Dainik Gomantak

चाहत्यांच्या दिलाची 'मालकीण..'

खरंच! प्रितीने चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवलंय

Preity Zinta | Dainik Gomantak

प्रितीच्या नयनांना चाहत्यांच्या वृंदावनाचा ध्यास...

प्रितीच्या नयनांना चाहत्यांच्या मनरुपी वृंदावनाचा ध्यास लागला.

Preity Zinta | Dainik Gomantak
आणखी बघण्यासाठी