Pooja Hegde चा 'रेड अँड ब्लॅक' लूक व्हायरल

गोमंतक ऑनलाईन टीम

दोन लूक

अभिनेत्री पुजा हेगडे हीने तिच्या दोन लुकमधील फोटोशूट इन्स्टाग्रामवरून शेअर केले आहे.

Pooja Hegde | Instagram

ब्लॅक, रेड ड्रेस

एका लुकमध्ये पुजाने ब्लॅक ड्रेस परिधान केला आहे तर दुसऱ्या फोटोशुटमध्ये रेड ड्रेस परिधान केला आहे.

Pooja Hegde | Instagram

फॉलोअर्स

पुजाला इन्स्टाग्रामवर २ कोटी ३८ लाख फॉलोअर्स आहेत.

Pooja Hegde | Instagram

आघाडीची अभिनेत्री

पुजा ही आजघडीला बॉलीवुडसह दक्षिणेतीलही आघाडीची अभिनेत्री मानली जाते.

Pooja Hegde | Instagram

सलमानची नायिका

अलीकडच्या काळात सलमान खानच्या किसी का भाई किसी की जान या चित्रपटात ती दिसली होती. पण हा चित्रपट फारसा चालला नाही.

Pooja Hegde | Instagram

संपत्ती

पुजाची एकूण संपत्ती ५१ कोटी रूपये असल्याचे सांगितले जाते.

Pooja Hegde | Instagram

आगामी चित्रपट

आगामी काळात पुजा ही पुरी जगन्नाथ दिग्दर्शित जन गन मन या चित्रपटात दिसणार आहे.

Pooja Hegde | Instagram
Waterfalls in Goa | Dainik Gomantak
आणखी पाहण्यासाठी...