पूजा भट्ट म्हणते...म्हणून गोवा माझ्यासाठी खास आहे!

Kavya Powar

गोव्यात सध्या 54 वा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव सुरू आहे. यासाठी अनेक कलाकार इफ्फीमध्ये येत आहेत

Actress Pooja Bhatt Connection with Goa | Dainik Gomantak

बॉलीवूड अभिनेत्री पूजा भट्ट देखील इफ्फीमध्ये सहभागी झाली होती

Actress Pooja Bhatt Connection with Goa | Dainik Gomantak

नाते आणि आठवणी

यावेळी तिने आपल्या भवन व्यक्त करत गोव्याशी तिचे असलेले नाते आणि आठवणी सांगितल्या

Actress Pooja Bhatt Connection with Goa | Dainik Gomantak

शूटिंग

ती म्हणाली की, माझे लग्न आणि चित्रपटाचे शूटिंग गोव्यात झाले आहे

Actress Pooja Bhatt Connection with Goa | Dainik Gomantak

भावना

त्यामुळे गोव्याशी माझ्या खूप भावना जोडलेल्या आहेत.

Actress Pooja Bhatt Connection with Goa | Dainik Gomantak

चित्रपट

माझे अनेक चित्रपट इथेच चित्रित झाले आहेत.

Actress Pooja Bhatt Connection with Goa | Dainik Gomantak

इफ्फी

तसेच इम इफ्फीमध्येही येत असते. इथले वातावरण खरच खूप चांगले असते