Neha Sharma च्या अदांनी नेटकरी घायाळ...

Akshay Nirmale

अभिनेत्री नेहा शर्माला तिच्या बोल्डनेसमुळे मोठी फॅन फॉलोविंग लाभली आहे.

Neha Sharma | Instagram

इन्स्टाग्रामवर नेहाने फोटो अपलोड करण्याचा अवकाश तो फोटो लागलीच व्हायरल होता.

Neha Sharma | Instagram

नेहा स्वतः फॅशन डिझायनरदेखील आहे.

Neha Sharma | Instagram

क्रुक या चित्रपटातून नेहाने बॉलीवुडमध्ये पदार्पण केले होते.

Neha Sharma | Instagram

नुकतेच इन्स्टाग्रामवर नेहाने राजस्थानी लूकमधील फोटो शेअर केले आहेत.

Neha Sharma | Instagram

नेहा आणि तिची बहिण आईशा शर्मा या दोघीही इन्स्टाग्रामवर त्यांचे हॉट अँड बोल्ड फोटोज शेअर करत असतात.

Neha Sharma | Instagram

नेहाची एकूण संपत्ती सुमारे 22 कोटी रूपये इतकी आहे.

Neha Sharma | Instagram
Dainik Gomantak