Neena Gupta: ''अभी तो मैं 16 बरस की'' नीना गुप्ताचा स्टाइलिश लूक

दैनिक गोमन्तक

नीना गुप्ताची खरी ओळख तिच्या अप्रतिम अ‍ॅक्टिंगमुळे आहे.

Neena Gupta | Dainik Gomantak

अभिनेत्री नीना गुप्ताने बॉलीवूड मधील अनेक सुपरहीट चित्रपटांमध्ये काम केले आहे.

Neena Gupta | Dainik Gomantak

नीना गुप्ताचा ट्रेडिशनल लूक जितका हकटे असतो, तितकाच तिचा वेस्टर्न आणि बोल्ड लूक नेहमी चर्चेत असतो.

Neena Gupta | Dainik Gomantak

नीना गुप्ताने बधाई हो, गुडबाय, शुभ मंगल सावधान सारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे.

Neena Gupta | Dainik Gomantak

नीना गुप्ता नेहमी काही ना काही नविन लूक करतच असते.

Neena Gupta | Dainik Gomantak

व्हाइट कलरच्या साडीत नीना गुप्ताचे रुप अजूनही खुलून दिसते.

Neena Gupta | Dainik Gomantak

नीना गुप्ताला एथनिक लूक करायला जास्त आवडतो.

Neena Gupta | Dainik Gomantak
Dainik Gomantak
येथे क्लिक करा