Mouni Roy च्या लूकवरून हटेना नजर...

Akshay Nirmale

मौनी विविध लूकमधील तिचे फोटोज, व्हिडिओज इन्स्टाग्रामवर शेअर करत असते.

Mouni Roy | Instagram

आताही मौनीने गुलाबी रंगाच्या ड्रेसमधील लूक इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

Mouni Roy | Instagram

मौनीचा हा लूक चाहत्यांमध्ये वेगाने व्हायरल झाला असून या लुकवरून नजर हटवता येत नसल्याचे चाहत्यांनी म्हटले आहे.

Mouni Roy | Instagram

मौनीला इन्स्टाग्रामवर 25.9 मिलियन फॉलोअर्स आहेत.

Mouni Roy | Instagram

मौनीने उद्योगपती सूरज नांबियार याच्याशी लग्न केले आहे.

Mouni Roy | Instagram

मौनीची एकूण संपत्ती 37 कोटी रूपये असल्याची माहिती आहे.

Mouni Roy | Instagram

मौनीने एकता कपुरच्या नागिन या मालिकेतील पहिल्या सीझनमध्ये प्रमुख भूमिका केली होती.

Mouni Roy | Instagram
Dainik Gomantak