Mouni Roy चे नवे बोल्ड फोटोशूट...

Akshay Nirmale

अभिनेत्री मौनी रॉयने स्वतःचा असा एक चाहता वर्ग तयार केला आहे.

Mouni Roy | Instagram

मौनीला सोशल मीडिया मोठी फॅन फॉलोविंग लाभली आहे.

Mouni Roy | Instagram

मौनी नेहमीच इन्स्टाग्रामवरून तिच्या विविध लुक्सचे फोटोज शेअर करत असते.

Mouni Roy | Instagram

मौनीचे हॉट अँड बोल्ड फोटोज, व्हिडिओज इन्स्टाग्रामवरून नेहमीच व्हायरल होत असतात.

Mouni Roy | Instagram

आगामी काळात द व्हर्जिन ट्री नावाच्या चित्रपटात मौनी दिसणार आहे.

Mouni Roy | Instagram

याशिवाय ब्रह्मास्त्र २ आणि ब्रह्मास्त्र ३ या चित्रपटांतही मौनी असणार आहे

Mouni Roy | Instagram

मौनीची एकूण संपत्ती ३७ कोटी रूपये आहे.

Mouni Roy | Instagram
Kashmira Pardeshi | Dainik Gomantak
आणखी पाहण्यासाठी...