मियामीतील रस्त्यांवर Mouni Roy चा जलवा...

Akshay Nirmale

मौनी सुट्टीसाठी मियामी येथे गेली होती.

Mouni Roy | Dainik Gomantak

या व्हेकेशनमधील मौनीचा बिकीनी लूक व्हायरल झाला आहे.

Mouni Roy | Dainik Gomantak

मौनीच्या कातिलाना अदांनी नेटकरी घायाळ झाले आहेत.

Mouni Roy | Dainik Gomantak

मौनीला समुद्रकिनारे खूप आवडतात. तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर बीचवरील तिचे अनेक लूक दिसून येतात.

Mouni Roy | Dainik Gomantak

मौनी आगामी काळात 'द व्हर्जिन ट्री' नावाच्या चित्रपटात दिसणार आहे.

Mouni Roy | Dainik Gomantak

मौनीची एकूण संपत्ती 40 कोटी रूपये इतकी आहे.

Mouni Roy | Dainik Gomantak

मौनीने दुबईतील उद्योगपती सूरज नांबियार यांच्याशी विवाह केला आहे.

Mouni Roy | Dainik Gomantak
Roshani Nadar Malhotra | Dainik Gomantak