दैनिक गोमन्तक
अभिनेत्री मोनी रॉयने पुन्हा एकदा आपल्या लेटेस्ट लूकने सर्वांना थक्क केले आहे.
या फोटोंमध्ये मोनी रॉयची स्टाइल हटके दिसत आहे, तिची ही स्टाइल पाहून सर्वजण तिची प्रशंसा करताना दिसत आहेत.
मोनी रॉयने यात व्हाइट बॉडीकॉन टॉप अन् डेनिम जीन्स परीधान केली आहे.
मोनी रॉयचा नेहमी तिच्या नवनविन फोटोंमध्ये किलर अन् युनिक लूक दिसतो.
या फोटोंना मोनी रॉयने एक सुंदर असे कॅप्शनही दिले आहे.
या फोटोंमध्ये मोनी रॉय लाईट मेकअपसह खुल्या केसांमध्ये खूपच सुंदर दिसत आहे.
मोनी रॉयने आपल्या करिअरची सुरुवात टीव्हीच्या माध्यमातून केली होती. आज तिने अनेक चित्रपटांमध्येही काम केले आहे.
सोशल मीडियावर नेहमी मोनी रॉय तिचे पारंपारिक लुक, तर कधी ग्लॅमरस स्टाईलमधील बोल्ड फोटो शेअर करत असते.
मोनी रॉयचे इन्स्टाग्रामवर 25.2 मिलियन फॉलोअर्स आहेत.