अर्जुनला नव्हे मलायका 'गोवा' मिस करतेय

गोमन्तक डिजिटल टीम

बॉलिवूडची फॅशनेबल मलायका अरोरा सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.

Malaika Arora | Instagram

तिचे एक ना अनेक फोटो, व्हिडिओ पोस्ट करून ती दररोज चर्चेत राहत असते. अभिनेत्रीने अलिकडे एक फोटो शेअर केला आहे.

Malaika Arora | Instagram

मलायकाच्या या पोस्टचे कॅप्शन लोकांचे लक्ष वेधून घेत आहे.

Malaika Arora | Instagram

फोटोमध्ये, अभिनेत्री नेहमीप्रमाणेच हॉट आणि सिझलिंग दिसत आहे, परंतु कॅप्शनने लोकांना नक्कीच आश्चर्यचकित केले आहे.

Malaika Arora | Instagram

अभिनेत्री मलायका तिचा बॉयफ्रेंड अर्जुन कपूरला नव्हे तर गोव्याला मिस करत आहे.

Malaika Arora | Instagram

मलायकाने एक फोटो पोस्ट करत त्याला गोवा मिस यु असे कॅप्शन दिले आहे.

Malaika Arora | Instagram

मलायका अरोराने इन्स्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केला आहे ज्यामध्ये ती हॉट रेड टॉपमध्ये खूपच बोल्ड दिसत आहे.

Malaika Arora | Instagram