Kriti Sanon उफ्फ तेरी अदा...

Akshay Nirmale

नुकताच कृतीचा ब्लॅक थाय स्लिट ड्रेसमधील नवा लूक व्हायरल झाला आहे.

Kriti Sanon | Instagram

अलीकडे अनेक महत्वाच्या चित्रपटात कृती काम करत आहे.

Kriti Sanon | Instagram

सध्या कृती शहजादा या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे.

Kriti Sanon | Instagram

स्वतःच्या स्टाईल स्टेटमेंटमुळेही कृती चर्चेत राहते.

Kriti Sanon | Instagram

या वर्षी कृतीचा बहुचर्चित आदिपुरूष हा चित्रपट येणार आहे.

Kriti Sanon | Instagram

अभिनेत्री कृती सेननला इन्स्टाग्रामवर 52.4 मिलियन फॉलोअर्स आहेत.

Kriti Sanon | Instagram

कृती सेननची एकूण संपत्ती सुमारे ४० कोटी रूपये इतकी आहे.

Kriti Sanon | Instagram
Shriya Saran | Dainik Gomantak