Akshay Nirmale
अभिनेत्री कृती सेननच्या सुपरकूल आणि स्टायलिश लुकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
या लुकमध्ये कृतीने ब्लॅक ब्रालेट आणि रिप्ड जीन्सवर ब्लेझर परिधान केले आहे.
येत्या काळात कृती शहजादा या चित्रपटात कार्तिक आर्यनसोबत दिसणार आहे. याशिवाय प्रभाससोबत ती आदिपुरूष या बिग बजेट चित्रपटातही मुख्य भुमिकेत आहे.
आदीपुरूष या चित्रपटामुळे प्रभास आणि कृती यांच्यात जवळीक निर्माण झाल्याची चर्चा आहे.
प्रभास आणि कृतीने मालदीवमध्ये एंगेजमेंट केल्याची अफवा खरपुडा केल्याची अफवाही पसरली होती.
तथापि, दोघाही कलाकारांनी याबाबत अद्याप काहीच अधिकृतरित्या सांगितलेले नाही.
कृतीला इन्स्टाग्रामवर ५ कोटी २५ लाख फॉलोअर्स आहेत.