गोमंतक ऑनलाईन टीम
अभिनेत्री कृती खरबंदा (Kriti Kharbanda) हीने हिंदीसह दाक्षिणात्य भारतीय भाषिक चित्रपटांमध्येही काम केले आहे.
सध्या कृती तिच्या एका मुलाखतीमुळे चर्चेत आलीय. एका हॉटेलमध्ये ती राहणार होती तर तेथील रूममध्ये तिला कॅमेरा सापडला होता.
कृती नेहमीच हॉटेलमध्ये चेक इन करण्याआधी रूम चेक करते. इतरांनाही सावध राहण्याचा सल्ला तिने दिला आहे.
कृतीला इन्स्टाग्रामवर 81 लाख फॉलोअर्स आहेत.
कृती सध्या अभिनेता पुलकीत सम्राट याच्यासोबत रिलेशनशिपमध्ये आहे. दोघांनीही एकमेकांना पार्टनर म्हणून स्विकारले आहे.
अभिनेत्री कृती खरबंदाला तिच्या हॉटेल रूममध्ये कॅमेरा आढळून आला होता.
कृतीकडे एकूण 41 कोटी रूपये इतकी असल्याचे सांगितले जात आहे.