'जन्मगाठ' कियारा, सिद्धार्थ अडकले पवित्र बंधनात

गोमन्तक डिजिटल टीम

कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा ​​अखेर लग्नाच्या बेडीत अडकले आहेत.

Sidharth Kiara Wedding | Instagram

लग्नानंतर जोडप्याच्या लग्नाची छायाचित्रे समोर आली आहे.

Sidharth Kiara Wedding | Instagram

कियारा आणि सिद्धार्थ लग्नानंतर एकमेकांना किस करताना दिसत आहेत.

Sidharth Kiara Wedding | Instagram

दोघांनी देखील आपल्या लग्नाचे फोटो स्वत:च्या अकाउंटवर शेअर केले आहेत.

Sidharth Kiara Wedding | Instagram

कियारा आणि सिद्धार्थच्या लग्नानंतर दोघांवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Sidharth | Instagram

अनेक बॉलिवूड कलाकारांनी दोघांना शुभेच्छा दिल्या आहेत.

Kiara | Instagram

अनेक दिवस एकमेकांना डेट केल्यानंतर अखेर मंगळवारी कियारा आणि सिद्धार्थ यांनी शाही पद्धतीने लग्न केले.

Sidharth Kiara Wedding | Instagram
आणखी पाहण्यासाठी