कॅटरिनापेक्षा जास्त शिकली आहे तिची बहिण Isabelle Kaif

Akshay Nirmale

इसाबेलचा जन्म हाँगकाँगमध्ये 22 मार्च 1986 रोजी झाला.

Isabelle Kaif | Instagram

इसाबेलने सॅन फ्रान्सिस्को येथील एलायंट इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीमधून पदवीधर झाली आहे. याच विद्यापीठातून कॅटरिनाने अभिनयासाठी शिक्षण मध्यातून सोडले होते.

Isabelle Kaif | Instagram

इसाबेलने न्यूयॉर्कच्या स्टासबर्ग थिएटर अँड फिल्म इन्स्टिट्युटमधून अॅक्टिंग, डान्सिंग आणि दिग्दर्शनाचाही कोर्स केला आहे.

Isabelle Kaif | Instagram

इसाबेल सोशल मीडियात सक्रीय असते. तिला इन्स्टाग्रामवर 1.1 मिलियन फॉलोअर्स आहेत.

Isabelle Kaif | Instagram

सोशल मीडीयात ती नेहमी तिचे फोटोज, व्हिडिओज शेअर करत असते.

Isabelle Kaif | Instagram

इसाबेलने काही म्युझिक व्हिडिओजमध्ये काम केले आहे.

Isabelle Kaif | Instagram

बॉलीवुडच्या काही चित्रपटांमध्येही तिने काम केले आहे.

Isabelle Kaif | Instagram
Dainik Gomantak
आणखी पाहण्यासाठी...