Katrina Kaif चा 2 लाख रूपयांचा ड्रेस...

Akshay Nirmale

काही दिवसांपुर्वीच कॅटरिना कैफ फेमिना नायका ब्युटी अॅवॉर्ड कार्यक्रमात सहभागी झाली होती.

Katrina Kaif | Dainik Gomantak

या कार्यक्रमात कॅटरिनाने परिधान केलेल्या ड्रेसने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

Katrina Kaif | Dainik Gomantak

कॅटरिनाच्या या बॉडीकॉन ड्रेसची किंमत 2 लाख 17 हजार 012 रूपये इतकी आहे.

Katrina Kaif | Dainik Gomantak

कॅटरिनाचा हा ड्रेस Rasario ब्रँडचा आहे.

Katrina Kaif | Dainik Gomantak

या ड्रेसमधील लुकचे तिने सोशल मीडियात शेअर केले आहेत.

Katrina Kaif | Dainik Gomantak

या कार्यक्रमात कॅटरिनाला ब्युटी एंटरप्रुनर ऑफ द ईयर या पुरस्कारने गौरविण्यात आले.

Katrina Kaif | Dainik Gomantak

कॅटरिना कैफ आगामी काळात सलमान खानसोबत 'टायगर 3' या चित्रपटात दिसणार आहे.

Katrina Kaif | Dainik Gomantak
Dainik Gomantak
येथे क्लि करा