चाहत्यांची हाक 'कॅटरिना कैफ'

Manish Jadhav

तुझं हसणं..

कॅटरिनाचं हसणं चाहत्यांच्या मनाची पालवी फुलवतं.

Katrina Kaif | Dainik Gomantak

कॅटरिनाचा बोल्ड अंदाज

कॅटरिनाचा बोल्ड अंदाज चाहत्यांना घायाळ करतो.

Katrina Kaif | Dainik Gomantak

तुझ्या डोळ्यात नशा...

कॅटरिनाच्या डोळ्यात एक नशा आहे.

Katrina Kaif | Dainik Gomantak

चाहते खल्लास

कॅटरिनाची कातिल अदा चाहत्यांना खल्लास करते.

Katrina Kaif | Dainik Gomantak

मनाला अलंकृत करते

कॅटरिना चाहत्यांचा मनाला अलंकृत करते.

Katrina Kaif | Dainik Gomantak

तुझी स्टाइल

कॅटरिनाची स्टाइल चाहत्यांना मंत्रमुग्ध करते.

katrina kaif | Dainik Gomantak

टीप-टिप बरसा पाणी...

कॅटरिनाच्या या गाण्यानं चाहत्यांना अक्षरशा वेड लावलं.

katrina kaif | Dainik Gomantak

बेधुंद कॅटरिना

बेधुंद कॅटरिना चाहत्यांना मोहिणी घालते.

Katrina Kaif | Dainik Gomantak

तुझ्या नयनांना आकाशाची साद

कॅटरिनाच्या नयनांना आकाशरुपी चाहत्यांच्या नयनांनी साद घातली.

Katrina Kaif | Dainik Gomantak