कॅटरिनाचा चेहरा बदलला? नाक, ओठांवर केली सर्जरी?

Akshay Nirmale

सौंदर्य

अभिनेत्री कॅटरिना कैफ तिच्या अभिनयापेक्षा तिच्या सौंदर्यासाठी ओळखली जाते.

Katrina Kaif | Instagram

यशस्वी बिझनेसवुमन

कॅट ही एक सफल बिझनेस वुमनदेखील आहे. तिचा स्वतःचा ब्युटी ब्रँड देखील आहे.

Katrina Kaif | Instagram

व्हिडिओ

नुकतेच कॅटने तिच्या kay beauty या ब्रँडच्या एका प्रॉडक्टचा रिव्ह्यु करतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे.

Katrina Kaif | Instagram

नोज जॉब, लिप सर्जरी

या व्हिडिओत कॅटरिना खूप वेगळी वाटते. त्यामुळे चाहत्यांमध्ये लगेच तिच्या नोज जॉब आणि लिप सर्जरीच्या चर्चा सुरू झाल्या.

Katrina Kaif | Instagram

चेहऱ्यात बदल

कॅटरिनाचा चेहरा बदलल्यासारखा वाटत असल्याचे अनेक जण म्हणत आहेत. त्यामुळे तिने तिच्या नाकाचे, ओठाचे काय करून ठेवलेयं, असा सवाल केला जात आहे.

Katrina Kaif | Instagram

फॉलोअर्स

तिला सोशल मीडियात 7 कोटी 59 लाख फॉलोअर्स आहेत.

Katrina Kaif | Instagram

नेट वर्थ

कॅटरिनाची एकूण संपत्ती 200 कोटींहून अधिक आहे.

Katrina Kaif | Instagram
Nayanthara | Dainik Gomantak