Kalki Koechlin चा व्हॅलेंटाईन लूक...

Akshay Nirmale

अभिनेत्री कल्की कोचलीनने नुकताच तिचा एक लूक इन्स्टाग्रामवरून शेअर केला आहे.

Kalki Koechlin | Instagram

तिचा हा लूक व्हॅलेंटाईन स्पेशल आहे.

Kalki Koechlin | Instagram

प्रेमाचा रंग असलेल्या लाल रंगाचा बॉडीकॉन स्लिट लाँग ड्रेस तिने परिधान केला आहे.

Kalki Koechlin | Instagram

रेड नेलपेंट आणि हाय हिल्स देखील तिने परिधान केले आहेत.

Kalki Koechlin | Instagram

अभिनेत्री कल्की कोचलीन हीने मोजक्या भुमिकांमधून स्वतःचे वेगळेपण जपले आहे.

Kalki Koechlin | Instagram

कल्कीची एकूण संपत्ती १४० कोटी रूपये आहे.

Kalki Koechlin | Instagram

कल्कीने दिग्दर्शक अनुराग कश्यपसोबत लग्न केले होते, पण हे लग्न फारकाळ टिकले नाही.

Kalki Koechlin | Instagram
Esha Gupta | Dainik Gomantak
आणखी पाहण्यासाठी क्लिक करा...