Kajol: चाहत्यांची दिलाची 'दिलरुबा'

Manish Jadhav

चाहत्यांच्या मनात कोलाहल...

काजोलचा हा लूक पाहून चाहत्यांच्या मनात कोलाहल माजलं.

Kajol | Dainik Gomantak

चाहत्यांची जानेमन...

काजोल खऱ्या अर्थाने चाहत्यांच्या दिलाची जानेमन बनली.

Kajol | Dainik Gomantak

रुप सजलं मना...

चाहत्यांच्या मनी काजोलचं रुप सजलं.

Kajol | Dainik Gomantak

चाहत्यांचं मन वेडावलं...

काजोलसाठी चाहत्यांचं मन वेडावलं.

Kajol | Dainik Gomantak

दिल झालं सैराट...

काजोलचा हा लूक पाहून चाहत्यांचं मन 'सैराट' झालं.

Kajol | Dainik Gomantak

तुला पाहता क्षणी...

काजोलचा साडीतील लूक पाहून चाहते थक्क झाले.

Kajol | Dainik Gomantak

चाहत्यांच्या मनावर पारीजाताचा सडा...

काजोलचा हा लूक पाहून चाहत्यांच्या मनावर पारीजाताचा सडा पडला.

Kajol | Dainik Gomantak

काजोलच्या डोळ्यातील आर्तता...

काजोलच्या डोळ्यातील आर्तता चाहत्यांना आकर्षित करते.

Kajol | Dainik Gomantak
आणखी बघण्यासाठी