Janhvi Kapoor चा नवा लूक...

Akshay Nirmale

अभिनेत्री जान्हवी कपूर बी टाऊनमध्ये स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.

Janhvi Kapoor | Instagram

जान्हवी नियमितपणे तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून तिचे फोटोज, व्हिडिओज शेअर करत असते.

Janhvi Kapoor | Instagram

सोशल मीडियात नेहमी जान्हवीचा स्टनिंग, बोल्ड लूक व्हायरल होत असतो.

Janhvi Kapoor | Instagram

नुकतेच ती अंबानी कुटूंबियांच्या एका कार्यक्रमातही सहभागी झाली होती. या कार्यक्रमातही तिने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

Janhvi Kapoor | Instagram

इन्स्टाग्रामवर जान्वहीला २१ मिलियन फॉलोअर्स आहेत.

Janhvi Kapoor | Instagram

जान्हवीची एकुण संपत्ती ५८ कोटी रूपये असल्याचे समजते.

Janhvi Kapoor | Instagram

आगामी काळात जान्हवी जन गन मण या चित्रपटात दिसणार आहे.

Janhvi Kapoor | Instagram
Dainik Gomantak
आणखी पाहण्यासाठी...